कुलदैवत माहित नाही तर मग करा हा उपाय
Anand Pimpalkar's Anandi Vastu
0:00 / 0:00
कुलदैवत माहित नाही तर मग करा हा उपाय
204 946 просмотров · 5 лет назад
Anand Pimpalkar's Anandi Vastu
1,21 млн подписчиков
204 946 просмотров · 5 лет назад
ग्रामदैवत कुलदैवत स्थान दैवत नक्की काय असतात तसेच कुलदैवत कसे समजून घ्यायचे आपले कुलदैवत कसे ओळखायचे आणि जर कुलदैवत माहित नसेल तर काय करायचे त्यासाठी कोणता उपाय करायचा हे सांगणारा हा व्हिडिओ जरूर पहा Disclaimer):या व्हिडिओमधील माहिती ही पारंपारिक ज्ञान, ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्रावर आधारित असून ती केवळ सामान्य माहिती व करमणूक (entertainment) या उद्देशाने सादर करण्यात आलेली आहे.
या माध्यमातून कोणतेही निश्चित फायदे होतील, जसे की धनप्राप्ती, आरोग्य सुधारणा किंवा समस्या पूर्णतः दूर होतील, असा कोणताही दावा करण्यात आलेला नाही.
प्रेक्षकांनी ही माहिती स्वतःच्या विवेकबुद्धी व श्रद्धेनुसार वापरावी. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
ही माहिती वैद्यकीय, कायदेशीर किंवा आर्थिक सल्ल्याचा पर्याय नाही. या माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांसाठी प्रस्तुतकर्ता जबाबदार राहणार नाही.