ढाबा स्टाईल व्हेज कोल्हापुरी | एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल | Veg Kolhapuri | Mix Veg Recipe
The Cooking Hotspot
0:00 / 0:00
ढाबा स्टाईल व्हेज कोल्हापुरी | एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल | Veg Kolhapuri | Mix Veg Recipe
606 просмотров · 2 дня назад
The Cooking Hotspot
446 подписчиков
606 просмотров · 2 дня назад
आज बनवूया एकदम हॉटेलसारखी आणि मसालेदार Veg Kolhapuri Bhaji 😋🌶️
घरच्या घरी Restaurant Style Veg Kolhapuri बनवण्याची सोपी आणि परफेक्ट रेसिपी. भाज्या, खास मसाला आणि योग्य प्रमाणात मसाले वापरून तयार केलेली ही झणझणीत Veg Kolhapuri Recipe नक्की ट्राय करा.
ही भाजी Roti, Chapati, Paratha, Naan किंवा Jeera Rice सोबत खूपच छान लागते. ❤️
जर तुम्हाला माझी Veg Kolhapuri Recipe आवडली तर Video ला Like 👍 करा, Comment करून नक्की सांगा आणि अशाच सोप्या व टेस्टी Recipes साठी Channel Subscribe करा ❤️
🔔 नवीन Recipe Videos साठी Subscribe करा !
#VegKolhapuri #VegKolhapuriRecipe #RestaurantStyleRecipe #MarathiRecipes #VegRecipe #IndianFood #kolhapurirecipe
📝 साहित्य
भाजीसाठी:
½ वाटी वाटाणा
1 मध्यम बटाटा
1 मध्यम गाजर
1 वाटी फ्लॉवर
5–6 फरसबी
100 ग्रॅम पनीर
½ वाटी सुका खोबरा
3 मध्यम कांदे
12 लसूण पाकळ्या
2–3 टेबलस्पून तेल
🌶️ कोल्हापुरी मसाला साहित्य:
4 टेबलस्पून धणे
1 टेबलस्पून जिरे
1 टेबलस्पून खसखस
1 इंच दालचिनी
4 वेलची
1 चक्रीफूल
1 मोठी वेलची
4–5 लवंग
2 तेजपत्ते
2 काश्मिरी मिरच्या
½ टेबलस्पून मीठ
½ वाटी सुका खोबरा
1 टेबलस्पून काश्मिरी लाल तिखट
⏱️ व्हिडिओमधील महत्त्वाचे भाग:
00:00 – Veg Kolhapuri | Intro
01:16 – लागणारे साहित्य
02:00 – कोल्हापुरी मसाला तयार करणे
04:55 – कांदे भाजून घेणे
07:26 – मसाला वाटून घेणे
11:20 – भाज्या उकडून घेणे
12:08 – वाटण भाजून घेणे
15:36 – Veg Kolhapuri ची Final Cooking
16:50 – Veg Kolhapuri Ready 😋
17:26 – Final Look
👨🍳 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
• ढाबा स्टाईल Veg Kolhapuri बनवण्याची सोपी पद्धत
• Veg Kolhapuri साठी खास कोल्हापुरी मसाला तयार करण्याची पद्धत
• भाज्यांना योग्य प्रकारे उकडून घेण्याची पद्धत
• कांदा आणि मसाला परफेक्ट भाजून घेण्याची योग्य पद्धत
• Veg Kolhapuri ला झणझणीत आणि मसालेदार चव आणण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like करा, Comment करा आणि The Cooking Hotspot ला Subscribe करा. ❤️
📩 For Business & Collaboration:
📧 thecookinghotspot@gmail.com