Перейти к содержимому

राजे उमाजी नाईक जयंती निमित्त पोवाडा ह.भ.प. कविराज महाराज झावरे I KAVIRAJ MAHARAJ ZHAVARE POWADA

किर्तन सोहळा Official

0:00 / 0:00

राजे उमाजी नाईक जयंती निमित्त पोवाडा ह.भ.प. कविराज महाराज झावरे I KAVIRAJ MAHARAJ ZHAVARE POWADA

44 177 просмотров · 3 года назад
किर्तन सोहळा Official
64,4 тыс. подписчиков
44 177 просмотров · 3 года назад
राजे उमाजी नाईक जयंती निमित्त पोवाडा ह.भ.प. कविराज महाराज झावरे I KAVIRAJ MAHARAJ ZHAVARE POWADA आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३१ वी जयंती आयोजक- जय मल्हार क्रांती संघटना श्री.मच्छिंद्र रंगनाथ गुळवे (जय मल्हार क्रांती संघटना अध्यक्ष्य) ह.भ.प. सागर महाराज गुळवे(संगित विशारद),श्री. संतोष रामचंद्र गोफणे,श्री.बाळू सोमनाथ जेडगुले, श्री.शंकर नामदेव गुळवे, श्री.रमेश भाऊसाहेब गफले,श्री.नामदेव काशिनाथ गुळवे, श्री.महादू गंगाराम जेडगुले, श्री.नवनाथ मधुकर गोफणे,श्री रामदास वाळीबा गुळवे किर्तनकार - शब्द प्रेमी शिवव्याख्याते ह.भ.प. कविराज महाराज झावरे (पारनेर)8308756842. गायनसाथ – ह.भ.प. सागर महाराज गुळवे, ह.भ.प.निलेश महाराज कांगणे मृदुंगसेवा – ह.भ.प सचिन महाराज चौधरी तबलावादन साथ- ह.भ.प. ज्ञानराज महाराज पापळ टाळकरी - लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था लिंगदेव सर्व गूनिजन विध्यार्थी चोपदार – ह.भ.प. रामचंद्र महाराज गुळवे ( कऱ्हे) साऊंड सिस्टीम - सुनिल भाऊ बडगे (अंबिका सिस्टीम निमोन) राम कृष्ण हरी...!!! या चॅनेल वरील व्हिडिओ मार्फत समाज प्रबोधन करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे. आमच्या चॅनलवरील विडिओमुळे कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही. कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत. कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे. कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील. #umajinaik #umajinaikpowada