फ्री शिवण क्लास दिवस पाचवा | प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग | 34 साईज प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग |
teju's fashion point
0:00 / 0:00
फ्री शिवण क्लास दिवस पाचवा | प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग | 34 साईज प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग |
844 просмотра · 12 дн. назад
teju's fashion point
86 подписчиков
844 просмотра · 12 дн. назад
नमस्कार मैत्रिणींनो 🙏🏿
Teju's fashion point मध्ये तुम्हा सर्वांचा मनःपूर्वक स्वागत आहे.
फ्री शिवण क्लास आज दिवस पाचवा.. आज आपण शिकणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग.
महत्त्वाची टीप :- नवीन असाल तर पेपर वरती कटिंगची भरपूर प्रॅक्टिस करावी..
व्हिडिओ आवडल्यास like करा comment व subscribe करा..
फ्री शिवण क्लास बद्दल तुमच्या मैत्रिणींनाही सांगा 🙏🏿
#princesscutblouse #blousecutting #freeshivanclass #fashion
ब्लाऊज कटिंग व स्टिचिंग करताना कोणतेही प्रॉब्लेम आले तर कमेंट मध्ये नक्की सांगा.. मी नक्कीच उत्तर देईल