Перейти к содержимому

👉DAY 17|| नशीब आणि मेहनतीची झुंज सुरू आहे || daily study vlog 🎯|| #MPSC#Marathi study vlog#Talati

Homemaker Mpsc Aspirants

0:00 / 0:00

👉DAY 17|| नशीब आणि मेहनतीची झुंज सुरू आहे || daily study vlog 🎯|| #MPSC#Marathi study vlog#Talati

2 181 просмотр · 1 месяц назад
Homemaker Mpsc Aspirants
614 подписчиков
2 181 просмотр · 1 месяц назад
Day 17 | नशीब आणि मेहनत यांची झुंज सुरू आहे 💫📚 आजच्या Day 17 Study Vlog मध्ये माझ्या अभ्यासातील चार स्टडी स्लॉट्स दाखवले आहेत. पहिल्या स्लॉटमध्ये भारत आणि महाराष्ट्राचा 1857 चा उठाव, दुसऱ्या स्लॉटमध्ये समाजसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर, तिसऱ्या स्लॉटमध्ये Economics मधील पंचवार्षीय योजना आणि चौथ्या स्लॉटमध्ये Maths मधील संख्या या टॉपिक्सचा अभ्यास व Revision केला. प्रत्येक टॉपिकचा महत्त्वाचा भाग रीडिंग करून घेतला आणि त्यासंबंधित काही महत्त्वाचे प्रश्नही विचारले. नशीब आणि मेहनत यांची झुंज सुरू आहे… मेहनत मात्र सुरूच राहणार! ❤️📖 #Day17 #StudyVlog #MPSCStudyVlog #MPSCPreparation #MPSC #MPSCCombined #StudyMotivation #StudyWithMe #StudyRoutine #HousewifeStudyVlog #घरकामप्लसस्टडी #MPSCStudy #IndianHistory #MaharashtraHistory #1857Revolt #SocialReformer #DadobaPandurangTarkhadkar #Economics #FiveYearPlans #PanchvarshiyaYojana #Maths #MathsRevision #CompetitiveExams #StudyMotivationMarathi #MarathiStudyVlog