Перейти к содержимому

MPSC Protest Pune | दिपाली सय्यद म्हणाली, लाडके मुख्यमंत्री फडणवीस; पोरांनी ओरडत घातला गोंधळ; राडा

Mumbai Tak

0:00 / 0:00

MPSC Protest Pune | दिपाली सय्यद म्हणाली, लाडके मुख्यमंत्री फडणवीस; पोरांनी ओरडत घातला गोंधळ; राडा

26 212 просмотров · 4 часа назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
26 212 просмотров · 4 часа назад
MPSC Protest Pune | पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या वक्तव्यामुळे गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. ‘लाडके मुख्यमंत्री फडणवीस’ असा उल्लेख केल्यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्याचं या घटनेच्या व्हिडिओत दिसतं. दिपाली सय्यद नेमकं काय म्हणाल्या? विद्यार्थ्यांनी कशी प्रतिक्रिया दिली? आंदोलनस्थळी काय घडलं? A commotion reportedly broke out during the MPSC students' protest in Pune after actress Dipali Sayyad referred to Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis as “ladke mukhyamantri” (beloved Chief Minister). Students were heard shouting during the interaction. What exactly did Dipali Sayyad say, and how did the protesters react? #MPSCProtest #MPSCProtestPune #DipaliSayyad #DevendraFadnavis #MPSCStudents #PuneNews #MaharashtraNews #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.