आज मस्त रात्रीच्या जेवणात वरण बट्टी चा बेत केला । VaranBatti Recipy ।😋
Varsha Wagh Vlogs
0:00 / 0:00
आज मस्त रात्रीच्या जेवणात वरण बट्टी चा बेत केला । VaranBatti Recipy ।😋
434 просмотра · 2 недели назад
Varsha Wagh Vlogs
643 подписчика
434 просмотра · 2 недели назад
आजचा दिवस अगदी घरगुती आणि मस्त असा गेला ❤️
सानूची मस्ती आणि खेळ सुरू असतानाच घरातील काही कामं आवरून घेतली. फ्रिज छान स्वच्छ करून त्यामध्ये भाजीपाला व्यवस्थित लावून ठेवला आणि कपड्यांच्या घड्याही करून घेतल्या. 🏠✨
बाहेरचं पावसाळी वातावरण खूप सुंदर होतं, त्यामुळे त्या वातावरणाचा आणि सुंदर views चा थोडा आनंद घेतला. 🌧️❤️
त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. आजच्या जेवणामध्ये होती माझी स्पेशल वरंबट्टी! 😋
या व्लॉगमध्ये मी वरंबट्टीची पूर्ण रेसिपी सुद्धा शेअर केली आहे. वरंबट्टी इतकी छान झाली की सगळ्यांनी एकच सांगितलं — एक नंबर झाली! 😍
मला आणि सानूला सुद्धा वरंबट्टी खूप आवडली. मस्त जेवण एन्जॉय केल्यानंतर रात्री उशीर झाला असला तरी जेवण खूप जड आणि थोडं ऑयली झाल्यामुळे आम्ही थोडं walking करायला बाहेर पडलो. 🚶♀️❤️
अशा छोट्या छोट्या क्षणांनी आमचा दिवस छान गेला आणि walking करून दिवसाचा शेवट केला. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून तुमचं मत नक्की सांगा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका. 🔔
#MarathiVlog #MarathiYouTuber #DailyVlog #MarathiFamilyVlog #Varanbatti #Recipe #MarathiVlogger #FamilyVlog #HomeVlog