Перейти к содержимому

शिवगर्जना ढोल ताशा पथक🔥 वाद्यपूजन व सराव शुभारंभ २०२६ | भाग १ | जल्लोषात वादन 💯 ShivGarjana 🚩

MySelf Nilesh

0:00 / 0:00

शिवगर्जना ढोल ताशा पथक🔥 वाद्यपूजन व सराव शुभारंभ २०२६ | भाग १ | जल्लोषात वादन 💯 ShivGarjana 🚩

5 820 просмотров · 1 месяц назад
MySelf Nilesh
129 тыс. подписчиков
5 820 просмотров · 1 месяц назад
शिवगर्जना ढोल ताशा पथक 🔥 वाद्यपूजन व सराव शुभारंभ २०२६ | भाग १ | जल्लोषात वादन 💯 ShivGarjana Dhol Tasha Pathak 2026 | Opening Ceremony 🔥 दिनांक 12 जुलै 2026 रोजी शिवगर्जना ढोल-ताशा पथक, पुणे यांचा भव्य शुभारंभ व वाद्यपूजन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पथकाला प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आशीर्वाद दिले. यानंतर पथकाने सादर केलेल्या दमदार आणि जोशपूर्ण वादनाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. त्या ऊर्जादायी तालांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि प्रत्येकाच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला... On 12 July 2026, Shivgarjana Dhol-Tasha Pathak, Pune, celebrated its Grand Opening Ceremony and Traditional Instrument Worship (Vadya Pujan) in a vibrant and festive atmosphere. The event was attended by several distinguished guests, who extended their heartfelt wishes, inspiring words, and blessings for the pathak’s successful journey ahead. Following the ceremony, the pathak presented a powerful and energetic Dhol-Tasha performance that resonated throughout the entire area. The thunderous beats and electrifying rhythms captivated the audience, leaving everyone spellbound and creating an unforgettable experience that will be remembered for years to come... Subscribe !!! Like !!! Comments !!! भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये ... Channel वरील इतर व्हिडीओ नक्की पहा !!! गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमूर्ती मोरया !!! ____________________________ जय भवानी ... जय शिवराय ... हर हर महादेव 🔱 🚩 🙏🏻 जय श्री राम 🙏🏻 🚩 _____________________________