Soft ukadiche modak | मऊसूत उकडीचे मोदक बनवण्याची परफेक्ट ट्रिक 😍 | गणपती स्पेशल मोदक
Aditi's Recipe
0:00 / 0:00
Soft ukadiche modak | मऊसूत उकडीचे मोदक बनवण्याची परफेक्ट ट्रिक 😍 | गणपती स्पेशल मोदक
47 просмотров · 3 недели назад
Aditi's Recipe
130 подписчиков
47 просмотров · 3 недели назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
आज आपण बनवणार आहोत एकदम मऊसूत, लुसलुशीत आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट उकड कशी तयार करायची आणि मोदक कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहा. 😍
गणेशोत्सवासाठी खास पारंपरिक उकडीचे मोदक नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. ❤️🙏
गणपती बाप्पा मोरया! 🚩✨
#UkadicheModak #ModakRecipe #GanpatiSpecial #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #Modak #UkadicheModakRecipe #GanpatiSpecialRecipe #IndianFood #TraditionalRecipe #HomemadeModak #CookingShorts #RecipeShorts #YouTubeShorts #मराठीरेसिपी #उकडीचेमोदक #मोदकरेसिपी #गणपतीस्पेशल