Перейти к содержимому

Bhalchandra Nemade's Hindu audiobook on Storytel App

Storytel Marathi

0:00 / 0:00

Bhalchandra Nemade's Hindu audiobook on Storytel App

465 115 просмотров · 5 л. назад
Storytel Marathi
50,2 тыс. подписчиков
465 115 просмотров · 5 л. назад
Famous author Bhalchandra Nemade's "Hindu" Marathi Classic Audiobook is now available on Storytel Audiobook App. Well known actor, director, theatre activist Atul Pethe has given his soulful voice to this most loved "Hindu" Marathi Audiobook. "Hindu" should definitely be in your must listen Audiobook list for this coming year. कित्येक शतकांपूर्वी सिंधु नदीच्या तीरावर आर्यांच्या आगमनाबरोबर एका संस्कृतीची पाळेमुळे रुजली. आणि नंतरच्या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात 'हिंदू संस्कृतीची' म्हणून ती अनेक अंगांनी बहरली. वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्त्विक विचारधारांमुळे यात नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. संस्कृतीची मूळ बैठक कायम राहिली तरी येणारी प्रत्येक नवीन विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली आणि रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, कुटुंबव्यवस्था, परस्पर नातेसंबंध यांचा एक पट निर्माण होत गेला. शतकानुशतके या संस्कृतीने माणसांचे अवघे जीवन व्यापून टाकले. या संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्या वाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते. म्हणूनच ही 'जगण्याची समृद्ध अडगळ' असे नेमाडे यांनी म्हटले आहे. या 'समृद्ध अडगळीचे' चकित करून सोडणारे सुरम्य दर्शन 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून घडते. Here is the Link of 1 month free Storytel App https://www.storytel.com/in/en/marathi Follow Storytel on Instagram for latest update   / storytel.marathi   Follow Storytel on Facebook for latest update   / storytelmarathi   Follow Storytel Katta Podcast for interesting interview sessions https://audioboom.com/posts/7595217 #storytel, #storytelmarathi, #audiobook,