वांग बटाटा चमचमीत मिक्स भाजी.
Minakshi's Recipe Marathi
0:00 / 0:00
वांग बटाटा चमचमीत मिक्स भाजी.
127 просмотров · 11 дн. назад
Minakshi's Recipe Marathi
593 подписчика
127 просмотров · 11 дн. назад
वांग बटाटा मिक्स भाजी
साहित्य व कृती, दोन वांगी उभी चिरून घ्यावे, एक बटाटा उभा चिरून घ्यावा, वांग बटाट्याची काप कुकरला दोन शिट्या काढून घ्याव्या, कढईमध्ये दोन पळी तेल घालावे त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालावा, अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे, त्यामध्ये दीड चमचा लाल तिखट घालावे, चिमूटभर हळद, अर्धा चमचा मीठ एक चमचा गोडा मसाला, एक चमचा धने जिरे पावडर घालून चांगले परतून घ्यावे नंतर त्यामध्ये शिजवून घेतलेले वांगे बटाटा घालावे. दीड चमचा शेंगदाण्याचा कूट घालावा, पाच मिनिटे चांगली भाजी शिजवून घ्यायची वरून कोथिंबीर घालावी झाली आपली चमचमीत वांग बटाट्याची भाजी.