Перейти к содержимому

09. Dhangaracha Banubaila | Khandoba Bhaktigeet | Jagran Geet | Pratik Tanaji Patil

माझी मराठी गाणी

0:00 / 0:00

09. Dhangaracha Banubaila | Khandoba Bhaktigeet | Jagran Geet | Pratik Tanaji Patil

1 291 942 просмотра · 7 лет назад
माझी मराठी गाणी
1,97 млн подписчиков
1 291 942 просмотра · 7 лет назад
म्हाळसा म्हणती देवा मी तुमच खपवून घेणार नाय या धनगराच्या बानुबाईला, बाईला नांदु मी देणार नाय || धृ || मी सुदा दिसायला इंद्राची परी तरी तुमचा जीव देवा त्या बानुवरी असू द्या कोणाची कोण बी बानी तिला मी भेणार नाय या धनगराच्या बानुबाईला, बाईला नांदु मी देणार नाय || १ || गडावर असताना चांदणी शुक्राची मनात भरली तुमच्या बानू धनगराची मी हाय थोरली दावीन झटका माघार घेणार नाय या धनगराच्या बानुबाईला, बाईला नांदु मी देणार नाय || २ || जरी ती बानू बाई सवत माझी झाली तरी तीचं ठाण असेल या गडाच्या खाली सत्य आधारित साजन कुठं गाणं गाणार नाय या धनगराच्या बानुबाईला, बाईला नांदु मी देणार नाय || ३ || म्हाळसा म्हणती देवा मी तुमचा खपवून घेणार नाय या धनगराच्या बानुबाईला, बाईला नांदु मी देणार नाय || धृ ||