रिटायरमेंटनंतर केली व्यवसायाला सुरुवात! | Swati's Pearl and Knitting | प्रेरणादायी कहाणी
Business Puran
0:00 / 0:00
रिटायरमेंटनंतर केली व्यवसायाला सुरुवात! | Swati's Pearl and Knitting | प्रेरणादायी कहाणी
8 743 просмотра · 19 ч назад
Business Puran
1,24 тыс. подписчиков
8 743 просмотра · 19 ч назад
नमस्कार मित्रांनो,
या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत अशा एका प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वाला, ज्यांनी वयाच्या रिटायरमेंटनंतर हार न मानता स्वतःच्या नवीन व्यवसायाची यशस्वी सुरुवात केली! 'Swati's Pearl and Knitting' च्या माध्यमातून त्यांनी कशा प्रकारे स्वतःच्या आवडीला व्यवसायात रूपांतरित केले, हा संपूर्ण प्रवास या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल!
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला Like करा, आपल्या चॅनेलला Subscribe करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत Share करायला विसरू नका!..
Business Details:
Brand Name: Swati's Pearl and Knitting
Contact Number: +919767497842
#RetirementSuccess #WomenEntrepreneur #PearlAndKnitting #InspirationalStory #MarathiMotivation #SmallBusinessIndia