समास💯|अव्ययीभाव समास,व्दंव्द समास✅| ओळखा काही सेकंदात| पोलीस भरती 2026
Mission Khaki Madhuri Mam
0:00 / 0:00
समास💯|अव्ययीभाव समास,व्दंव्द समास✅| ओळखा काही सेकंदात| पोलीस भरती 2026
269 просмотров · 4 недели назад
Mission Khaki Madhuri Mam
530 подписчиков
269 просмотров · 4 недели назад
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
'Mission Khaki' मध्ये आपले स्वागत आहे!
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षेत नेहमी विचारला जाणारा घटक — 'समास' (Samas in Marathi Grammar) अगदी सोप्या भाषेत, व्याख्या, उदाहरणे आणि ट्रिक्ससह समजून घेणार आहोत.
📌 या व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे:
✔️ समास म्हणजे काय व त्याचे मूलभूत नियम
✔️ अव्ययीभाव समास व त्याचे प्रकार
✔️ तत्पुरुष समास (विभक्ती, कर्मधारय, द्विगु, मध्यमपदलोपी इ.)
✔️ द्वंद्व समास (इतरेतर, वैकल्पिक, समाहार द्वंद्व)
✔️ बहुव्रीही समास (समानाधिकरण, व्याधिकरण इ.)
✔️ समास ओळखण्याच्या सोप्या शॉर्ट ट्रिक्स
✔️ स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले महत्त्वाचे सराव प्रश्न
हा व्हिडिओ महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक, आरोग्य भरती, नगरपरिषद, सरळसेवा तसेच MPSC (Group B & C) परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
व्हिडिओ आवडल्यास Like करा, गरजू मित्रांसोबत Share करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
🔔 नवीन व्हिडिओंच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉन नक्की दाबा!
#MarathiGrammar #SamasMarathiVyakaran #MarathiGrammarTricks #PoliceBharti #TalathiBharti #MPSCMarathi #MissionKhaki #SaralsevaBharti