Перейти к содержимому

डिकसळमध्ये अनोखा बारा बैलगाड्या ओढण्याचा सोहळा

M D Live Marathi

0:00 / 0:00

डिकसळमध्ये अनोखा बारा बैलगाड्या ओढण्याचा सोहळा

5 736 просмотров · 1 дн. назад
M D Live Marathi
111 тыс. подписчиков
5 736 просмотров · 1 дн. назад
डिकसळ येथे बारा बैलगाड्या ओढण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात कळंब तालुक्यातील डिकसळ येथे कोजागरी पोर्णिमेच्यानिमित्ताने सोमवारी बारा बैल गाड्या ओढण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या छप्पन वर्षांपासून सुरु असलेला हा सोहळा पाहण्यासाठी सकाळपासूनच पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये उत्सुकता लागली होती . नवरात्र काळात डिकसळ येथील तुळजाभवानी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यातच हा सोहळा पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक पर्वणी असतो. सोमवारी सकाळी या सोहळ्याचे मानकरी भारत बोराडे यांना हळद लावून गावातुन हलगीच्या तालात वाजत गाजत तब्बल चार तास मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर तीनच्या वाजण्याच्या सुमारास बारा बैल गाड्या ओढण्याचे मानकरी बोराडे यांनी माणसांनी खचाखच भरलेल्या बाराबैल गाड्या ओढल्या. यावेळी आई राजा उदो उदो च्या जयघोषाने सारा परिसर दणानुन गेला होता.