Перейти к содержимому

lyrics जुळता डोळे एका वेळी, धीट पापणी झुकली खाली. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला.लिरिक्स.

शब्दांची श्रीमंती

0:00 / 0:00

lyrics जुळता डोळे एका वेळी, धीट पापणी झुकली खाली. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला.लिरिक्स.

4 835 606 просмотров · 3 года назад
शब्दांची श्रीमंती
63,3 тыс. подписчиков
4 835 606 просмотров · 3 года назад
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला गंधित नाजुक पानांमधुनी गंधित नाजुक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी गंधित नाजुक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी अर्थ कधी कळणार तुला अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सूरातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला निळसर चंचल पाण्यावरती निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती छंद कधी कळणार तुला छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला जुळता डोळे एक वेळी धीट पापणी झुकली खाली Saang Kadhi Kalnar Tula Lyrics in English : Saang Kadhi Kalnar Tula Bhav Mazya Manatala Rang Kadhi Disnar Tula Lajanarya Phulatala Gandhit Naajuk Paanamadhuni, Sur Chhedite Algad Kuni Arth Kadhi Kalnar Tula Dhundnarya Suratala Nilsar Chanchal Panyavarati Layit Eka Tarang uthati Chhnad Kadhi Kalnar tula Nachanarya Jalatala Julata Dole ek Veli Dheet Papani Zukali Khali Khel Kadhi Kalnar tula Don Vedya Jivatala