Перейти к содержимому

एकवीरा आईची आरती | Ekvira Aai Chi Aarti New Version 2026 🚩 आई एकविरा नवीन आरती 🙏

Aai Ekvira

0:00 / 0:00

एकवीरा आईची आरती | Ekvira Aai Chi Aarti New Version 2026 🚩 आई एकविरा नवीन आरती 🙏

1 592 просмотра · 3 месяца назад
Aai Ekvira
27,6 тыс. подписчиков
1 592 просмотра · 3 месяца назад
जय एकवीरा आई! 🚩 कार्ला गडाची माऊली, आय लव्ह यू एकवीरा माऊली! मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो आहोत श्री एकवीरा आईची संपूर्ण आरती, तीही एकदम नवीन आणि स्पष्ट आवाजात (New High-Quality Version). जर तुम्हाला ही आरती आवडली, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंटमध्ये 'जय एकवीरा आई' लिहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! 🔹 आरती एकवीरा । देवी देई मज वरा । शरण मी तूजलागी । देई दर्शन पामरा । आरती एकवीरा ॥ धृ ॥ कार्ला गडी वास तुझा । भक्त सह्याद्रीच्या पायीं ॥ कृपा दृष्टीने पाहोनी । सांभाळिसी लवलाही ॥ १ ॥ चैत्राच्या शुद्ध पक्षी । जेव्हा उत्सव तव होई ॥ भक्तगण मिळताती । पालखीतें मिरवती ॥ २ ॥ दर्यावरचे शूरवीर । तुझ्या पायीचे चाकर ॥ तव कृपा तारी त्यासीं । त्याना तुझाची आधार ॥ ३ ॥ हस्तनक्षत्राचा वारा । ऊठे जिवा नाही थारा ॥ क्षण एक आठवितां । त्यासी तारिसी तूं माता ॥ ४ ॥ तव पुजनीं जे रमती । मनोभावें स्मरोनी चित्तीं ॥ जड संकटाचे वेळी । कडाडोनी प्रकट होसी ॥ ५ ॥ शांत होई तृप्त होई । सेवा मान्य करी आई ॥ अभयाचा देई वर । ठेवी तव चरणी मी शीर ॥ ६ ॥ 1. श्री एकवीरा आईची संपूर्ण आरती लिरिक्स सोबत 2. Ekvira aai chi aarti original 3. Karla gad ekvira devotional songs marathi 4. Aai ekvira aarti clear audio 5. Shree ekvira devi status 4k 6. Best marathi devotional status for WhatsApp 7. कार्ला गडाची माऊली एकवीरा आरती नवीन व्हर्जन 8. Ekvira aai dongarala rani aarti 9. New marathi aarti collection 2026 10. Ekvira mauli status line by line lyrics #EkviraAaiAarti #ShreeEkviraAai #EkviraAartiLyrics #KarlaGadh #MarathiDevotional #EkviraMata #AartiStatus #JaiEkviraAai