Перейти к содержимому

खुसखुशीत भाजणीची चकली 😋 | Bhajnichi Chakli Recipe | दिवाळी फराळ स्पेशल | Marathi Recipe

Geeta's Style Recipe

0:00 / 0:00

खुसखुशीत भाजणीची चकली 😋 | Bhajnichi Chakli Recipe | दिवाळी फराळ स्पेशल | Marathi Recipe

55 просмотров · 2 дн. назад
Geeta's Style Recipe
34 подписчика
55 просмотров · 2 дн. назад
🙏 नमस्कार मंडळी! ❤️ आज आपण बनवणार आहोत अगदी खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट अशी पारंपरिक भाजणीची चकली! घरच्या घरी भाजणीची चकली कशी बनवायची? चकली छान कुरकुरीत आणि गोलाकार कशी पाडायची? हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. दिवाळी फराळासाठी ही सोपी आणि स्वादिष्ट चकली रेसिपी नक्की करून बघा! 😍 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा 👍 आपल्या मित्रमैत्रिणींसोबत SHARE करा. अशाच नवीन मराठी रेसिपीसाठी चॅनेलला SUBSCRIBE करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका. 🔔 तुमचा पाठिंबा असाच राहू द्या. ❤️ धन्यवाद! 🙏 #भाजणीचीचकली #BhajnichiChakli #ChakliRecipe #MarathiRecipe #DiwaliFaral #DiwaliSpecial #MaharashtrianRecipe