Перейти к содержимому

करकंब स्पेशल बाजार आमटी | झणझणीत तरीबाज बाजारी आमटी बनवा योग्य पध्दतीने | Bajari Amati

Pallavi's kitchen

0:00 / 0:00

करकंब स्पेशल बाजार आमटी | झणझणीत तरीबाज बाजारी आमटी बनवा योग्य पध्दतीने | Bajari Amati

130 539 просмотров · 4 г. назад
Pallavi's kitchen
15,1 тыс. подписчиков
130 539 просмотров · 4 г. назад
नमस्कार, आज आपण पंढरपुर किंवा करकंब स्पेशल झणझणीत गावरान चविची बाजारी आमटी योग्य पध्दतीने कशी बनवायची हे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका त्याच बरोबर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व त्यासमोरील घंटी दाबा म्हणजे तुम्हाला नवनविन रेसिपीच्या अपडेट्स मिळत राहतील. #pallaviskitchen #Pandharpurspecialbajariamati #karkamspecialbajariamati #bajariamati #karkambbajariamati #solapuribajariamati #shippiamati #बाजारीआमटी *********************************************** साहित्य ४ चमचे तुर डाळ २ चमचे मुग डाळ २ चमचे मसुर डाळ २ चमचे चना डाळ १ चमचा उडीद डाळ १/२ चमचा तेल वाटनासाठिचे साहित्य १ कांदा १ टोमॅटो कोथिंबीर १ & १/२ चमचा पांढरे तिळ १चमचा खसखस १५- २०लसूण पाकळ्या १/२ इंच आल्याचे तुकडे १/४वाटी खिसलेल खोबरे १/२ चमचा तेल मसाले १& १/२ चमचा बेडगी मिरची पावडर १/४ चमचा हळद १/२ चमचा गरम मसाला १ चमचा काळं तिखट १ चमचा धने पावडर १ चमचा जिरे पावडर १/२ चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मिठ तेल धन्यवाद.