Перейти к содержимому

#Kokan🌴#मालवण कट्ट्यावरचो आठवड्याचो बाजार! प्रवाशांची व्यथा!ट्रॅफिक जामची कथा!कष्टकऱ्यांची काय गाथा🤔

Armari Maratha

0:00 / 0:00

#Kokan🌴#मालवण कट्ट्यावरचो आठवड्याचो बाजार! प्रवाशांची व्यथा!ट्रॅफिक जामची कथा!कष्टकऱ्यांची काय गाथा🤔

9 489 просмотров · 5 месяцев назад
Armari Maratha
22,9 тыс. подписчиков
9 489 просмотров · 5 месяцев назад
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मालवण कट्टा हा गाव तसा प्रगतशील गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या मालवण कट्ट्याच्या मुख्य रस्त्यावरती विठ्ठल रुक्माई चे एक भव्य दिव्य असं मंदिर आहे. या मालवण कट्ट्याचा बाजार, दर शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत भरतो. या बाजारात पंचकोशीतील कष्टकरी आपापल्या शेतातील अन्नधान्य घेऊन या बाजारात येतात या बाजराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा आहे तुमचा चैनल तुम्ही सबस्क्राईब करा हे तुम्हाला विनंती धन्यवाद जय हिंद 🙏🚩🇮🇳