Перейти к содержимому

Subhash Chandra यांचे Mukesh Ambani यांच्यावर गंभीर आरोप, Zee vs News18 Network वाद आहे काय ?

BolBhidu

0:00 / 0:00

Subhash Chandra यांचे Mukesh Ambani यांच्यावर गंभीर आरोप, Zee vs News18 Network वाद आहे काय ?

75 469 просмотров · 9 дней назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
75 469 просмотров · 9 дней назад
#BolBhidu #SubhashChandra #MukeshAmbani देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रात सध्या एका वादाची चर्चा आहे. हा वाद देशातल्या दोन नामंकित उद्योगपतींमधला आहेत. एकीकडे आहेत, झी मीडियाचे फाउंडर सुभाष चंद्रा. तर दुसरीकडे आहेत, रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी. अलिकडेच सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भातल्या एका केसचा निकाल लागला. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल म्हणजेच NCLT या विशेष न्यायालयानं चंद्रा यांच्यावर असलेल्या २२ हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या दाव्याची केस निकाली काढत, त्यांच्या साडे सहा कोटी रुपयांच्या रिपेमेंट प्लॅनला मंजूरी दिली. याचा अर्थ आता चंद्रा यांना फक्त साडे सहा कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहेत. पण या केसवरून देशात मोठा वाद सुरू झाला. सुभाष चंद्रा यांच्यावर अनेक आरोप व्हायला लागले. त्यानंतर सुभाष चंद्रा यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडियो टाकून थेट मुकेश अंबानी यांना टार्गेट केलं. चंद्रा यांनी मुकेश अंबानी यांचं नाव घेत त्यांच्यावर आणि रिलायन्स समुहावर गंभीर आरोप केले. माझ्याकडे गमावण्यासारखं काही नाही, पण मी तुमचं खूप मोठं नुकसान करू शकतो. असा इशारा सुभाष चंद्रा यांनी अंबानी यांना दिला आहे. तेव्हापासून या दोन उद्योगपतींमधला वाद चव्हाट्यावर आला आहे. याचा परिणाम संपूर्ण कॉर्पोरेट क्षेत्रावर व्हायला लागलाय. पण हा वाद नेमका आहे काय? सुभाष चंद्रा यांनी मुकेश अंबानींवर काय आरोप केले आहेत? त्यांच्या आरोपांना अंबानी यांनी काय उत्तर दिलंय? या दोन बड्या उद्योगपतींमध्ये नेमका कशावरून संघर्ष सुरू आहे? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/