Перейти к содержимому

चटपटीत चना डाळ

Urmila Patil

0:00 / 0:00

चटपटीत चना डाळ

36 просмотров · 2 недели назад
Urmila Patil
55 подписчиков
36 просмотров · 2 недели назад
🌶️ चटपटीत चणा डाळ रेसिपी साहित्य : 1 कप चणा डाळ 1 कांदा बारीक चिरलेला 1 टोमॅटो चिरलेला 2 हिरव्या मिरच्या 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट ½ टीस्पून हळद 1 टीस्पून लाल तिखट 1 टीस्पून गोडा मसाला+ चाट मसाला ½ टीस्पून जिरे 1 तमालपत्र 2 टेबलस्पून तेल मीठ चवीनुसार कोथिंबीर 1–2 कप पाणी कृती : चणा डाळ 1–2 तास भिजवून घ्या. कुकरमध्ये तेल गरम करून जिरे व तमालपत्राची फोडणी द्या. कांदा, हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट. चाट मसाला परतून घ्या. #cooking टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. हळद, तिखट आणि गोडा मसाला घालून परता. भिजवलेली डाळ, मीठ आणि पाणी घालून कुकरमध्ये 3–4 शिट्ट्या द्या. कुकर थंड झाल्यावर डाळ हलकीशी ढवळा आणि वरून कोथिंबीर घाला. 🔥 गरमागरम चटपटीत चणा डाळ पोळी, भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा!