'मी गुन्हा केलाय,माझ्यावर गुन्हा दाखल करा' | Rohit Pawar Police Station | Pune MPSC Protest
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
'मी गुन्हा केलाय,माझ्यावर गुन्हा दाखल करा' | Rohit Pawar Police Station | Pune MPSC Protest
26 491 просмотр · 5 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
26 491 просмотр · 5 ч назад
#rohitpawarpoliceststion #mpscprotest #maharashtranews
पुणे पोलिसांनी MPSC च्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल केलेत.त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाल्यांचं दिसून येतंय.तर याबाबत जाब विचारण्यासाठी रोहित पवारांनी पोलिस ठाणं गाठलं.आपण पाहूयात नेमकं तिथे काय घडलंय?