Перейти к содержимому

मुस्लिम मतदारांची नावंच कट? या मतदारसंघात नेमकं शिजतंय काय? Fake Form 7 Racket Exposed in Belagavi

Lokmat

0:00 / 0:00

मुस्लिम मतदारांची नावंच कट? या मतदारसंघात नेमकं शिजतंय काय? Fake Form 7 Racket Exposed in Belagavi

8 380 просмотров · 4 часа назад
Lokmat
4,77 млн подписчиков
8 380 просмотров · 4 часа назад
Belagavi Voter List Scam: Hundreds of Names Deleted Using Fake Form 7? कर्नाटकातील बेळगाव (Belagavi) मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेळगाव उत्तर (Belagavi North) मतदारसंघातील शेकडो मतदारांची नावं एका रात्रीत मतदार यादीतून वगळण्याचा कट उघडकीस आला आहे. यासाठी बोगस Form 7 चा वापर करून बीएलओ (BLO - Booth Level Officers) वर दबाव आणल्याचा आरोप होत आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि याचा कर्नाटकातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या या सविस्तर विश्लेषणात. Top Search Topics: Belagavi voter list controversy Form 7 bulk submission scam Karnataka election voter name deletion Belagavi North Assembly constituency news Election Commission Karnataka voter list update Asif Sait Belagavi MLA statement Timestamps: 00:00 - Intro: मतदार यादीतून नावं गायब? 00:37 - काय आहे 'फॉर्म 7' (Form 7) आणि बेळगावात काय घडलं? 01:31 - बीएलए (BLA) मीरसाब सनादी यांचा खळबळजनक खुलासा 02:07 - बीएलओ अधिकाऱ्यांवर सह्यांचा दबाव आणि ERO चा खुलासा 03:06 - नागरिकांच्या नकळत बोगस अर्ज दाखल? 03:46 - राजकीय परिणाम: काँग्रेस विरुद्ध भाजप समीकरणे 04:58 - निवडणूक आयोगाची भूमिका आणि निष्कर्ष #Belagavi #KarnatakaPolitics #VoterListScam #Form7 #ElectionCommission #Belgaum #BelagaviNorth #VoterFraud #IndianPolitics #MaharashtraKarnataka #Lokmat #LokmatNews #PoliticalNews #Congress #BJP Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat