September 14, 2026
Akash Kaware
0:00 / 0:00
September 14, 2026
181 просмотр · 2 недели назад
Akash Kaware
3 подписчика
181 просмотр · 2 недели назад
जगदंब जगदंब | शंभूराजे | Marathi Historical Rap 🔥
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाला मानाचा मुजरा! 🚩
वेदनांच्या काळातही स्वराज्याची निष्ठा न सोडणाऱ्या शंभूराजांच्या गाथेवर आधारित हा Original Marathi Rap.
शेवटच्या श्वासापर्यंत ओठांवर — “जगदंब… जगदंब…” 🚩🔥
🎤 Marathi Rap | Historical Rap
✍️ Lyrics by Akash Kaware
🎶 Original Song
🚩 जय शंभूराजे! जय शिवराय!
गाणं आवडलं असेल तर ❤️ Like, Share आणि Subscribe करा.
तुमच्या मित्रांपर्यंत आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा आवाज पोहोचवा! 🚩🔥
#JagdambJagdamb #SambhajiMaharaj #Shambhuraje #MarathiRap #MarathiSong #HistoricalRap #Maratha #JayShambhuraje #JayShivray #AkashKaware #MarathiMusic #OriginalSong