Перейти к содержимому

नवनाथ पारायणाचे उद्यापन |नवैद्य बनवला,९ मुलांना जेवू घातले |माझा सुंदर आध्यात्मिक अनुभव#dailyvlog

Sonal Parth Vlogs

0:00 / 0:00

नवनाथ पारायणाचे उद्यापन |नवैद्य बनवला,९ मुलांना जेवू घातले |माझा सुंदर आध्यात्मिक अनुभव#dailyvlog

33 просмотра · 1 день назад
Sonal Parth Vlogs
473 подписчика
33 просмотра · 1 день назад
नमस्कार मंडळी 🙏🌸 मी नवनाथ पारायणाला सुरुवात केली आणि त्याचसोबत घरातून कामाची सुरुवात झाली. नवनाथ महाराजांच्या कृपेने हा सुंदर अनुभव माझ्यासाठी खूप खास ठरला. ❤️ पारायण पूर्ण केल्यानंतर त्याचे उद्यापन केले. यावेळी नवैद्य बनवला आणि ९ मुलांना प्रेमाने जेवू घातले. या संपूर्ण उद्यापनाचा अनुभव आणि माझ्या मनातील भावना आजच्या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करत आहे. नवनाथ महाराजांची कृपा आणि आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहो. 🙏 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा. ❤️ श्री नवनाथ महाराज की जय! 🙏 #NavnathParayan #NavnathMaharaj #ParayanUdyapan #MarathiVlog #MarathiYouTuber नवनाथपारायण #नवनाथमहाराज #पारायणउद्यापन #नवैद्य #मराठीव्लॉग #आध्यात्मिकअनुभव #नवनाथकृपा #MarathiVlog #NavnathParayan #NavnathMaharaj #ParayanUdyapan #MarathiYouTube नवनाथ पारायण, नवनाथ पारायण उद्यापन, नवनाथ महाराज, नवनाथ पारायण अनुभव, नवैद्य बनवला, 9 मुलांना जेवू घातले, पारायण समारोप, नवनाथ भक्तिसार, मराठी व्लॉग, मराठी घरगुती व्लॉग, आध्यात्मिक व्लॉग, Navnath Parayan Udyapan, Navnath Maharaj, Marathi Vlog, Marathi YouTuber नवनाथ पारायण, नवनाथ पारायण उद्यापन, नवनाथ महाराज, नवनाथ पारायण समारोप, नवनाथ भक्तिसार पारायण, पारायणाचा अनुभव, पारायणानंतर उद्यापन, नवैद्य बनवला, ९ मुलांना जेवू घातले, नवनाथ कृपा, आध्यात्मिक अनुभव, मराठी भक्ती व्लॉग, मराठी घरगुती व्लॉग, पूजा उद्यापन विधी, Navnath Parayan, Navnath Parayan Udyapan, Navnath Maharaj, Navnath Bhaktisar, Marathi Vlog, Marathi Devotional Vlog, Spiritual Experience, Parayan Samapan, Naivedya Preparation, Marathi YouTube Channel