Перейти к содержимому

रत्नागिरी जिल्ह्यातला शेवटचा दिवस 😭 || सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुक्का 🥹 ||

MH 45 Rider

0:00 / 0:00

रत्नागिरी जिल्ह्यातला शेवटचा दिवस 😭 || सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुक्का 🥹 ||

68 227 просмотров · 1 мес. назад
MH 45 Rider
253 тыс. подписчиков
68 227 просмотров · 1 мес. назад
रत्नागिरी जिल्ह्यातला शेवटचा दिवस 😭 || सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुक्का 🥹 || आज खूप वाईट वाटतंय कारण की मी त्या जिल्ह्याला सोडला आहे या जिल्ह्यामध्ये मला जीव लावणारे खूप जास्त माणसं होती खूप भावनिक क्षण आहे मी एका जिल्ह्यातला दुसऱ्या जिल्ह्यात चाललोय पण असं वाटतं की माझं खरं घर हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे माहिती नाही पुढे कशी लोक भेटतील आता मस्त कोकण तर आपलंच आहे माहिती नाही पुढे कोणी ओळखते का नाही बघूया कसं होतंय ते आशा करतो आपली माणसं तिकडेही भेटतील बघत रहा आणि एन्जॉय करा 🥹🕉️🙏🏻 #mh45rider #konkan #cycling #Konkancycleride #travelling #camping #travelblog