प्रार्थना गीत - हे शिवशंकर गिरीजा तनया, He Shivshankar Girija Tanaya, नोटेशनसह
Naad Bramha नाद ब्रह्म हार्मोनियम
0:00 / 0:00
प्रार्थना गीत - हे शिवशंकर गिरीजा तनया, He Shivshankar Girija Tanaya, नोटेशनसह
7 040 просмотров · 1 год назад
Naad Bramha नाद ब्रह्म हार्मोनियम
31,5 тыс. подписчиков
7 040 просмотров · 1 год назад
हे शिवशंकर गिरिजा तनया
गणनायका प्रभुवरा ...
शुभकार्याच्या शुभ प्रारंभी
नमन तुला ईश्वरा ||धृ ||
प्रसन्न होऊन विघ्न हरावे
नम्र कलेचे सार्थक व्हावे
तुझ्या कृपेने यश कीर्तिचा
बहर येऊ दे भरा || 1 ||
वंदन करुनी तुजला देवा
रसिकजनांची करितो सेवा
कौतुक होउनी आम्हा मिळावा
सन्मानाचा तुरा || 2 ||