Перейти к содержимому

I❤️नगर | 'कधी सर्वर डाऊन, तर कधी कार्ड रिजेक्ट'; एसटीच्या 'एनसीएमसी' कार्डसाठी प्रवासी संतप्त

I Love Nagar

0:00 / 0:00

I❤️नगर | 'कधी सर्वर डाऊन, तर कधी कार्ड रिजेक्ट'; एसटीच्या 'एनसीएमसी' कार्डसाठी प्रवासी संतप्त

18 340 просмотров · 2 недели назад
I Love Nagar
44,3 тыс. подписчиков
18 340 просмотров · 2 недели назад
नगर : एसटी महामंडळाच्या लालपरीचा प्रवास हा सर्वसामान्य प्रवाशांसाठी परवडणारा प्रवास मानला जातो. मात्र १ सप्टेंबरपासून महिला व ज्येष्ठांसाठी हा प्रवास डोकेदुखी ठरत आहे. 'एनसीएमसी' अर्थात एसटीचे स्मार्ट कार्ड काढल्याशिवायअर्ध्या तिकिटाची सवलत बंद झाली आहे. तसेच कार्डला तांत्रिक अडचण आल्यास पूर्ण तिकीट प्रवाशानाकडून आकारले जात असल्याचे समोर आले आहे. I ❤ नगरने या परिस्थितीचा आढावा घेतला असता नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. #STBus #MSRTC #STMahbmandal #Lalpari #STBusTravel #NCMC #SmartCard #STSmartCard #WomenPassengers #SeniorCitizens #HalfTicket #TravelConcession #BusTravel #PublicTransport #ilovenagarnews Follow Us on : http://www.ilovenagar.com   / ilovengr     / ilovenagar     / ilovenagar      / @ilovenagar