Перейти к содержимому

#oralcancer #mouthcancer| तोंडाचा कॅन्सर | तोंडाचा कॅन्सर कसा ओळखायचा? मला कॅन्सर तर झाला नाही ना?

Dr Varsha Jade

0:00 / 0:00

#oralcancer #mouthcancer| तोंडाचा कॅन्सर | तोंडाचा कॅन्सर कसा ओळखायचा? मला कॅन्सर तर झाला नाही ना?

126 065 просмотров · 2 г. назад
Dr Varsha Jade
74,1 тыс. подписчиков
126 065 просмотров · 2 г. назад
नमस्कार तोंडातील काही लक्षणे, जसे की सारखे सारखे तोंड येणे, जखम खूप दिवस बरी होत नसेल तर, ही कॅन्सरची लक्षणे तर नाहीत ना?? तुम्हाला तोंडाचा कर्करोग तर झाला नाही ना हे कसे ठरवायचे?? तोंडाचा कॅन्सर कसा दिसतो? खरच झाला तर काय करावे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मध्ये पहायला मिळतील. व्हिडीओ पहा, शेअर करा, आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी चॅनल ला नक्की सब्सक्राईब करा. Hello everyone If you have non healing mouth ulcers, swelling in your mouth, red or white patches in oral cavity, all these can be oral cancer. How do you know whether this is oral cancer or simple ulcers, is all you will see in this video. Hope you all will like this video. Please like share and subscribe to my channel.