चातुर्मास पहिली एकादशी भजन - परमपूज्य आई श्री कलावती देवी - Video by Radhika Joshi
Aai Kalavatidevi by Radhika Joshi
0:00 / 0:00
चातुर्मास पहिली एकादशी भजन - परमपूज्य आई श्री कलावती देवी - Video by Radhika Joshi
91 758 просмотров · 2 года назад
Aai Kalavatidevi by Radhika Joshi
14,5 тыс. подписчиков
91 758 просмотров · 2 года назад
चातुर्मास पहिली एकादशी - बेळगांव निवासी परमपूज्य आई श्री कलावती देवी - श्रीहरी प्रेमलहरी उत्सव भजन. ही सगळी भजने माझी आई कै. मंदाताई मराठे जोशी ह्यांना स्वतः परमपूज्य आईंनी शिकवली आहेत. त्यामुळे ह्या भजनाचा आनंद अवर्णनीय आहे. ह्या व्हिडिओ मध्ये सप्ताहात झालेले अनुभव कथन सुद्धा आहे. देवा कडे काय मागावे ह्या विषयावर अनुभव कथन आहे. खूप वेळा आपण देवा कडे अगदी शुल्लक काही तरी मागतो, परंतु देव आपल्याला ग्रँड असे काही तरी देऊ इच्छित असतो. पण चुकीचे मागून आपण आपले नुकसान करून घेतो. देवा कडे नक्की काय मागितले की आपले कल्याण होऊन आपण सुखी होऊ ते नक्की व्हिडिओ मध्ये ऐका.
व्हिडिओ साथसंगत
संवादिनी - श्री देवळेकर
तबलजी - श्री आनंद जाधव
Your Queries -
चातुर्मास,एकादशी भजन,चातुर्मास भजन,चातुर्मास की कथा,एकादशी,कलावती आई भजन,कलावती आई,कलावती आई सायंस्मरण गुरुवार भजन,कलावती आई कथा,कलावती आई गोष्टी,कलावती आई भजन मराठी,कलावती आई मंगळवार भजन,कलावती आई सायंस्मरण सोमवार भजन,कलावती आई सायंस्मरण शनिवार भजन,मागणीपर किर्तन देवा कडे काय मागायचे,देवाजवळ काय मागावे,स्वामी महाराजांना सुरेख प्रार्थना / देवा जवळ काय मागावे / upyogi mahiti / motivational / nita,देवघर कसे असावे माहिती,देवघर कसे असावे,घरातील देवघर कसे असावे,देव आहे का जगात,या जगात देव आहे का,देव
आम्हाला इंस्टाग्राम वर follow करण्यासाठी लिंक -
https://www.instagram.com/parampujyaa...
#kalavatiaai #motivation #harimandir #कलावतीआई #tukarammaharaj