Перейти к содержимому

फक्त 1% बदल तुमचं आयुष्य बदलू शकतो? | Small Habits, Big Results | Ikigai #8

आत्मशोध : शोध अस्तित्वाचा

0:00 / 0:00

फक्त 1% बदल तुमचं आयुष्य बदलू शकतो? | Small Habits, Big Results | Ikigai #8

43 просмотра · 3 дня назад
आत्मशोध : शोध अस्तित्वाचा
365 подписчиков
43 просмотра · 3 дня назад
Follow the आत्मशोध: शोध अस्तित्वाचा ❤️ channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbE4... कधी वाटतं का — *“उद्यापासून मी सगळं बदलणार!”* पण काही दिवसांनी पुन्हा आपण जुन्याच routine मध्ये परततो? 😔 कारण मोठा बदल करण्यासाठी नेहमी मोठी सुरुवात आवश्यक नसते. कधी कधी *फक्त 1% छोटा बदल… रोजची एक छोटी सवय…* तुमच्या विचारांमध्ये, lifestyle मध्ये आणि ultimately तुमच्या आयुष्यात मोठा transformation घडवू शकते. 🌱 *The Ikigai Project – Episode 8* मध्ये आपण समजून घेणार आहोत: 🧠 *Psychology / Counselling:* आपल्या रोजच्या छोट्या actions कशा habits बनतात? 🌸 *Ikigai Principle:* Purpose फक्त शोधायचा नसतो, तो रोजच्या छोट्या meaningful actions मधून जगायचा असतो. ✨ *Law of Attraction Connection:* Thought + Emotion + Action + Consistency यांचा आपल्या growth शी कसा संबंध आहे? 📝 *Practical Exercise:* *“My 1% Better Habit”* — पुढचे 7 दिवस करण्यासाठी तुमची एक छोटी पण meaningful habit कशी निवडायची? लक्षात ठेवा— *Small Habits → Consistency → Identity → Transformation ❤️* तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणती *1% Better Habit* सुरू करायची आहे? 👇 Comment मध्ये लिहा: *“माझी 1% Better Habit आहे ______.”* जर हा video आवडला तर Like ❤️ करा, Share करा आणि *The Ikigai Project* सोबत तुमच्या आत्मशोधाच्या प्रवासात सहभागी व्हा. 🌸 *The Ikigai Project | Counselling Corner With Kavita* *आत्मशोध : शोध अस्तित्वाचा 🌸* #SmallHabits #Ikigai #TheIkigaiProject