Перейти к содержимому

Jalna Drone Cloud Seeding, जालन्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग, दुष्काळावर उपाय सापडला? Story Dot Com

Story Dot Com

0:00 / 0:00

Jalna Drone Cloud Seeding, जालन्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग, दुष्काळावर उपाय सापडला? Story Dot Com

33 115 просмотров · 14 ч назад
Story Dot Com
547 тыс. подписчиков
33 115 просмотров · 14 ч назад
#Jalna #artificialrain #cloudseeding #rain #storydotcom महाराष्ट्रात दुष्काळ एवढा तीव्र वाढत चाललाय की प्रत्येकाला वाटतंय अवकाळी का होईना पण पाऊस यायला हवा. कारण, आत्ताच पिण्याचं पाणीही कमी पडायला लागलंय, जनावरं जगवणं तर मोठं आव्हान बनलंय. या सगळ्यात जर सगळ्यात मोठा दिलासा काय असेल तो म्हणजे अचानक आलेला पाऊस.. जालन्यात एक असा प्रयोग झाला ज्यात ड्रोनद्वारे पाऊस पाडण्यासाठी फवारणी करण्यात आली. राज्य सरकारने यापूर्वी मोठ्या विमानातून ढगात जाऊन फवारणी केली होती आणि कृत्रिम पावसाचा प्रयोगही केला होता. पण आतापर्यंतच्या एकाही प्रयोगाला यश आलेलं नसल्यामुळे यंदा सरकारने तो विचारही केला नाही. मात्र जालन्यात एका ड्रोन तयार करणाऱ्या कंपनीने क्लाऊड सिडिंग शक्य आहे हे दाखवून देण्यासाठी स्वखर्चानेच प्रयोग केला. महाराष्ट्राला प्रचंड गरज असलेल्या काळात जालन्यात जो प्रयोग झालाय त्यातून खरंच काही अपेक्षा आहे का, या परिस्थितीत कृत्रिम पाऊस खरंच पाडता येईल का, आतापर्यंत जे जे कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले त्याचं पुढे काय झालं आणि कृत्रिम पाऊस नेमका कसा पाडला जातो तेच मी या व्हिडीओत सांगणार आहे.. Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...