दिवस ३ रा (पांढरा रंग) 🔥 साऊथ इंडियन स्टाइल & पुष्पा स्वॅग | बाजारगल्ली दहीहंडी उत्सव २०२६
Mi Vesavkar
0:00 / 0:00
दिवस ३ रा (पांढरा रंग) 🔥 साऊथ इंडियन स्टाइल & पुष्पा स्वॅग | बाजारगल्ली दहीहंडी उत्सव २०२६
4 199 просмотров · 9 дней назад
Mi Vesavkar
3,01 тыс. подписчиков
4 199 просмотров · 9 дней назад
बाजारगल्ली दहीहंडी उत्सव २०२६ च्या तिसऱ्या दिवसाची धमाकेदार झलक!
या दिवशीची खास थीम होती "पांढरा रंग" – सर्वांनी परिधान केला होता अस्सल साऊथ इंडियन पारंपरिक पांढरा-गोल्डन लुक आणि दाखवला "पुष्पा... झुकेगा नही साला" स्टाइल स्वॅग! महिलांचा पारंपरिक कसवू साडी लुक आणि मुलांचा कडक ॲटिट्यूड यामुळे संपूर्ण गल्लीत उत्सवाचा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला.
व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि Subscribe करा! 🔔✨
#BazargalliDahiHandi2026 #DahiHandi2026 #SouthIndianStyle #PushpaSwag #WhiteTheme #GovindaAalaRe #Gokulashtami #MumbaiDahiHandi #FestivalVibes #MarathiVlog #DahiHandiCelebration