Перейти к содержимому

मनोज जरांगे पाटलांना विरोध करण्याऐवढी स्वप्निल गलधर यांची ताकद आहे का ? Karyarambh

karyarambh

0:00 / 0:00

मनोज जरांगे पाटलांना विरोध करण्याऐवढी स्वप्निल गलधर यांची ताकद आहे का ? Karyarambh

12 967 просмотров · 7 часов назад
karyarambh
186 тыс. подписчиков
12 967 просмотров · 7 часов назад
#स्वप्निलगलधर #मनोजजरांगेपाटील #SwapnilGaldhar #ManojJarangePatil #एकनाथशिंदे #EknathShinde #मराठाआरक्षण #MarathaReservation #मराठाआंदोलन #नारायणगड #दसरामेळावा #बीडन्यूज #BeedNews #MaharashtraPolitics #MarathiNews #KaryarambhDigital #कार्यारंभडिजिटल जरांगे पाटील यांना आजपर्यंत अनेकांनी आव्हानं दिली. परंतु त्याचा समाजातील तरूणांवर फारसा परिणाम झाला नाही. पण अलिकडच्या काळात योगेश केदार असतील, ललिता तारख असतील, किंवा रेखा कोंडे असतील यांनी केलेला तात्विक विरोध जरांगे पाटील यांना डॅमेज करतोय. पण आता त्याहीपुढे जरांगे पाटलांना विरोध करण्याची एक पायरी वाढली आहे. वाढलेली पायरी आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांची... जरांगे पाटलांना आजपर्यंत हाबूक ठोकून कोणी आव्हान दिलं नव्हतं. पण स्वप्निल गलधर यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत थेट दोन हात करण्याचं आव्हान दिल्याने बीड जिल्ह्यात मोठा गदारोळ माजलाय. स्वप्नील गलधर यांना ट्रोल केलं जातंय तर स्वतः स्वप्निल गलधर हेही त्याच भाषेत ट्रोलरला उत्तरं देत आहेत. पाच दिवसावर आलेल्या दसरा मेळाव्याच्या तोंडावरच हा वाद उफाळून आल्याने मराठा समाजात मोठी फूट पडलीये, असं बोललं जातंय. पण चर्चेत असणारे स्वप्निल गलधर नेमके आहेत कोण? त्यांनी जरांगे पाटील यांना खुलं आव्हान देण्याइतपत त्यांची मजल गेली तरी कशी? चला समजून घेऊ या व्हिडिओतून 🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा: Instagram https://www.instagram.com/karyarambh?... 💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k... 📢 Telegram Channel: https://t.me/karyarambhbeed ⚠️ सूचना या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही. जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला karyarambhbeed@gmail.com (विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.