Перейти к содержимому

14 जून 2026 च्या पेपरचे विश्लेषण | 100 प्रश्नांचं सविस्तर Analysis | तलाठीसाठी MUST WATCH 🔥

goal_mpsc

0:00 / 0:00

14 जून 2026 च्या पेपरचे विश्लेषण | 100 प्रश्नांचं सविस्तर Analysis | तलाठीसाठी MUST WATCH 🔥

3 668 просмотров · 4 дня назад
goal_mpsc
2,08 тыс. подписчиков
3 668 просмотров · 4 дня назад
कंबाईन ग्रुप B 2026 च्या 14 जून 2026 रोजी झालेल्या पेपरचे 100 प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण! 🔥 या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर, प्रश्नामागचा Concept, पर्यायांचे विश्लेषण आणि परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या Topicsचा अंदाज समजून घेणार आहोत. विशेष म्हणजे हे Analysis फक्त group B साठीच नाही, तर 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या कंबाईन ग्रुप C परीक्षेसोबतच तलाठी परीक्षेच्या तयारीसाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 🎯 या Analysis मधून तुम्हाला समजेल👇 ✅ MPSC कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारत आहे ✅ कोणते Topics वारंवार महत्त्वाचे ठरत आहेत ✅ प्रश्नांची Difficulty आणि Pattern ✅ आगामी परीक्षेसाठी कोणत्या Topicsवर भर द्यावा ✅ तलाठी परीक्षेच्या तयारीसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत 100 प्रश्नांचा हा पूर्ण Analysis शेवटपर्यंत नक्की पाहा. तुमच्या आगामी परीक्षेच्या तयारीला याचा नक्की फायदा होईल. 💯🔥 🎯 कंबाईन ग्रुप C 2026 | 25 ऑक्टोबर 2026 🎯 तलाठी परीक्षा | Target Preparation #MPSC #CombineGroupB #CombineGroupC #MPSC2026 #Talathi #TalathiBharti #MPSCAnalysis #PaperAnalysis #MPSCMarathi #MPSCPreparation