पायांची काळजी घेताय का, की फक्त दुखल्यावर आठवते?
Arham Ayurved by Dr. Smita Bora
0:00 / 0:00
पायांची काळजी घेताय का, की फक्त दुखल्यावर आठवते?
41 654 просмотра · 13 дней назад
Arham Ayurved by Dr. Smita Bora
592 тыс. подписчиков
41 654 просмотра · 13 дней назад
आपले पाय दिवसभर शरीराचा संपूर्ण भार सांभाळतात… पण आपण त्यांची काळजी किती घेतो? 🦶✨
पाय दुखणे, टाचा फुटणे, सूज येणे, जळजळ किंवा थकवा जाणवणे याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य स्वच्छता, आरामदायी footwear, नियमित हालचाल आणि काही सोप्या सवयींमुळे पाय निरोगी ठेवता येतात.
पायांची योग्य काळजी कशी घ्यावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात, जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
व्हिडिओ उपयोगी वाटला तर Share आणि Save नक्की करा!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्वागत आहे अर्हम आयुर्वेद या शास्त्रीय यूट्यूब चैनल मध्ये!
डॉ. स्मिता बोरा 26+ वर्षांचा क्लिनिकल अनुभव असलेल्या आयुर्वेद तज्ञ आहेत, तसेच त्यांना 30+ वर्षांचा आयुर्वेदिक औषध निर्मितीचा अनुभव आहे. त्यांनी 4 वेगवेगळ्या पदव्या Gold Medal सह पूर्ण केल्या आहेत, ज्या त्यांच्या ज्ञान आणि अभ्यासाची साक्ष देतात.
या चॅनलवर तुम्हाला मिळेल शास्त्रीय आयुर्वेदाचे ज्ञान, जे केवळ पारंपरिक नसून आधुनिक विज्ञानाशी जोडलेली आहे - कोणतेही अतिशयोक्त दावे नाहीत, कोणतेही फसवे उपाय नाहीत - फक्त प्रामाणिक आणि उपयोगी मार्गदर्शन.
डॉक्टर स्मिता बोरा यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली तयार केलेली 100% शुद्ध आयुर्वेदिक उत्पादने सुद्धा आम्ही बनवतो.
अर्हम आयुर्वेद प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी:
Website: https:https: //arhamayurved.com/
WhatsApp: 9852509032
Note : Incomming call on this number is not Available
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora