Перейти к содержимому

मोहटादेवी प्रकट कशी झाली? 😲 नवसाला पावणाऱ्या मोहटादेवीची अद्भुत कथा | Mohata Devi Katha

Marathi motivation and history.

0:00 / 0:00

मोहटादेवी प्रकट कशी झाली? 😲 नवसाला पावणाऱ्या मोहटादेवीची अद्भुत कथा | Mohata Devi Katha

46 978 просмотров · 6 дней назад
Marathi motivation and history.
558 тыс. подписчиков
46 978 просмотров · 6 дней назад
‪@Marathimotivationandhistory‬ रामकृष्ण हरी मित्रांनो! 🙏 महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात, पाथर्डी शहरापासून अवघ्या ९ किलोमीटर अंतरावर मोहटे गावातील डोंगरावर श्री क्षेत्र मोहोटा देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे. पण मित्रांनो, माहूरची रेणुका माता या मोहोटा गावी कशी प्रकट झाली? एका वृद्ध भक्ताची भक्ती आणि कधीही दूध न देणाऱ्या गायीशी जोडलेला तो अद्भुत प्रसंग नेमका काय होता? चला, ऐकूया मोहोटा देवीची ही अद्भुत कथा! #मोहटादेवी #MohataDevi #मोहटादेवीकथा #MohataDeviKatha #मोहटादेवीमंदिर #जयमातादी #नवसालापावणारीदेवी #देवीचीप्रकटकथा #महाराष्ट्रातीलदेवी #देवीमहिमा #मराठीकथा #MarathiKatha #Devotional #marathidevotional #ahilyanagar #marathimotivationandhistory