हसता हसता पोट दुखेल 😂 | लोक हसू हसू मोकळे झाले | इंदुरीकर महाराजांचे नवीन कीर्तन
astroguru vilas
0:00 / 0:00
हसता हसता पोट दुखेल 😂 | लोक हसू हसू मोकळे झाले | इंदुरीकर महाराजांचे नवीन कीर्तन
28 796 просмотров · 5 дней назад
astroguru vilas
329 подписчиков
28 796 просмотров · 5 дней назад
लोक हसू हसू मोकळे झाले 😂🙏
निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे नवीन आणि भन्नाट कीर्तन!
या कीर्तनामध्ये विनोद, मनोरंजन आणि अध्यात्माची सुंदर सांगड पाहायला मिळणार आहे. महाराजांच्या खास शैलीतील गमतीदार किस्से आणि विचार ऐकताना हसू आवरणार नाही. 😄
व्हिडिओ आवडला असेल तर LIKE 👍 करा, CHANNEL ला SUBSCRIBE 🔔 करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की SHARE करा.
🙏 श्री विठ्ठल रखुमाई 🙏
#इंदुरीकरमहाराज #निवृत्तीमहाराज #मराठीकीर्तन #कीर्तन #नवीनकीर्तन #लेटेस्टकीर्तन #मराठीकीर्तन2026 #वारकरी #विठ्ठल #कीर्तनव्हिडिओ