Перейти к содержимому

GAAV GANPATI NISARGA AANI GAANA

VIVEK MHAMUNKAR

0:00 / 0:00

GAAV GANPATI NISARGA AANI GAANA

471 просмотр · 8 дн. назад
VIVEK MHAMUNKAR
193 подписчика
471 просмотр · 8 дн. назад
शहराच्या धावपळीतून थोडं दूर… गावची माती, हिरवागार निसर्ग, डोंगर-दऱ्या आणि या सगळ्यातला एक वेगळाच निवांतपणा… आणि गणपती उत्सव म्हटलं की, या गावातली धमाल काही औरच! पण यावेळी या गावच्या प्रवासात… निसर्गाच्या सान्निध्यात मला काहीतरी वेगळंच गवसलं. एक विचार… एक भावना… आणि त्यातून जन्माला आलं एक गाणं. चला, तर मग… माझ्यासोबत अनुभवूया हा गावचा गणपती, हा निसर्ग… आणि या गाण्याची सुंदर गोष्ट........