Перейти к содержимому

अंजनवेल गाव | समुद्र, किल्ला आणि कोकणची सुंदरता 🌊🌴

Amol Visuals

0:00 / 0:00

अंजनवेल गाव | समुद्र, किल्ला आणि कोकणची सुंदरता 🌊🌴

2 205 просмотров · 2 нед. назад
Amol Visuals
2,18 тыс. подписчиков
2 205 просмотров · 2 нед. назад
कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो निळाशार समुद्र, हिरवाई, नारळाची झाडं आणि सुंदर गावांचं साधं जगणं… 🌴🌊 या व्हिडिओमध्ये आपण फिरणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावात. समुद्रकिनारा, हिरवाईच्या वाटा, खडकाळ किनारा, गोपालगड किल्ला आणि टाळकेश्वर मंदिर… या सगळ्या दृश्यांमधून अनुभवूया अंजनवेलचा हा सुंदर cinematic प्रवास. ❤️ 📍 या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल: • अंजनवेल गावाची सुंदर दृश्यं 🌴 • कोकणातील हिरवाई आणि गावाच्या वाटा • समुद्रकिनारा आणि खडकाळ किनारा 🌊 • समुद्राच्या सुंदर लाटा • गोपालगड किल्ला 🏰 • टाळकेश्वर मंदिर 🙏 • हिरवाईने वेढलेला निसर्ग • पाण्याचे सुंदर प्रवाह आणि किनाऱ्याची दृश्यं • अंजनवेल गावाचा cinematic village experience 🎥❤️ 📍 Location अंजनवेल, गुहागर तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, कोकण #AmolVisuals #Anjanvel #AnjanvelVillage #Guhagar #Ratnagiri #Konkan #KonkanVillage #KonkanTourism #Gopalgad #GopalgadFort #TalkeshwarMandir #Maharashtra #VillageTour #MarathiVlog #KonkanVlog #CinematicVillage #RatnagiriTourism