परमेश्वराची सुज्ञता व मानवाचा मुर्खपणा / आत्मिक ज्ञान आणि अज्ञान / मानव मूर्ख का वागतो /परमेश्वर
Pastor Sachin Kambale
0:00 / 0:00
परमेश्वराची सुज्ञता व मानवाचा मुर्खपणा / आत्मिक ज्ञान आणि अज्ञान / मानव मूर्ख का वागतो /परमेश्वर
1 654 просмотра · 1 г. назад
Pastor Sachin Kambale
3,58 тыс. подписчиков
1 654 просмотра · 1 г. назад
परमेश्वराची सुज्ञता व मानवाचा मुर्खपणा / आत्मिक ज्ञान आणि अज्ञान / मानव मूर्ख का वागतो /परमेश्वर
🔶"परमेश्वराची सुज्ञता व मानवाचा मूर्खपणा" या व्हिडीओमध्ये आपण बायबलमधील सुज्ञतेचे खरे अर्थ, मानवाच्या मूर्खपणाचे परिणाम, आणि देवाच्या मार्गदर्शनाने शहाणपण कसे प्राप्त करता येते हे समजून घेणार आहोत.
🔶हे संदेश तुमच्या आत्मिक जीवनात प्रकाश टाकतील आणि बायबलातील सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवतील.
🎦 हा व्हिडीओ जरूर शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आत्मिक सशक्तीकरणासाठी.
_______________________
📽️ विडिओची रुपरेषा
🙏 00:00 प्रार्थना
✍️ 00:53 प्रस्तावना
——————————-—
📜 03:50 अनुवाद 28 : 08
तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल.
📜10:57 नितीसुत्रे 01 : 03
सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण , नीतिशिक्षण ,न्याय व सात्त्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावीत .
——————————
✍️ देवाचे आर्शिवाद नाश होण्याची कारणे
1️⃣ 20:57 देवाने योजना केली आहे
2️⃣ 23:24 सांग कामी व्यक्ती
3️⃣ 26:39 देवापेक्षा कामाला महत्व देणारी माणसं कष्टी असतात
4️⃣ 32:35 वचनाचे चिंतन , मनन , आत्मपरिक्षण नाही
5️⃣ 36:08 आर्थिक गोष्टींचे व्यवस्थापण नाही
6️⃣ 39:30 व्यवसायात यश मिळत नाही
7️⃣ 41:48 प्रत्येक गोष्ट देव गरजे प्रमाणे देतो
8️⃣ 48:12 लोभी जिवन
9️⃣ 51:51 आशिर्वादाचा योग्य उपयोग करता येत नाही
———————————
📜 59:46 नितीसुत्रे 16 : 22
ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याला ती जीवनाच्या झर्याप्रमाणे होय. पण मूर्खांची मूर्खता हीच त्यांचे शासन होय .
———————————
🙏 01:07:02 प्रार्थना
~~~~~~~~~~~~~~~~~~~
परमेश्वराची बुद्धिमत्ता | मूर्खपणाचे परिणाम | आत्मिक सुज्ञता | बायबलनुसार शहाणपण | धर्म आणि अज्ञान | आध्यात्मिक समज | आत्मा आणि बुद्धी | बायबल मधील शहाणपण | देवाचे विचार | येशूचे शिकवण
परमेश्वराची सुज्ञता म्हणजे काय
मानव मूर्ख का वागतो
बायबलमधील शहाणपण
बायबल सुज्ञतेची शिकवण
आत्मिक ज्ञान आणि अज्ञान
देवाची बुद्धिमत्ता
बायबल वचने मराठीत
बायबल आधारित संदेश
आत्मिक जीवनासाठी मार्गदर्शन
बायबल काय सांगते सुज्ञतेबद्दल
ख्रिस्ती शिकवण मराठीत
येशूचे विचार आणि शिक्षण
सुज्ञता व मूर्खपणातील फरक
धार्मिक विचार मराठीत
बायबल विचार मराठी व्हिडिओ
आत्मिक जागृतीसाठी वचने
शहाणपणाचे वचन बायबलमधून
बायबल वचने प्रेरणादायी
बायबल शिकवण मराठी
मूर्खपणाचे परिणाम बायबलनुसार
#परमेश्वराचीसुज्ञता #मानवाचामूर्खपणा #बायबलशिकवण #आत्मिकजीवन #BibleWisdom #SpiritualTruth #मराठीख्रिस्ती #JesusTeachings #बुद्धिमत्तेवि_मूर्खपणा #ख्रिस्तीप्रेरणा .
© All Rights Reserved.
या व्हिडिओतील निवेदन, आवाज, लेखन, संपादन आणि मूळ सर्जनशील सामग्री परवानगीशिवाय कॉपी, पुनःअपलोड, पुनर्निर्मित किंवा इतर कोणत्याही माध्यमावर वापरू नये.
या व्हिडिओचा कोणताही भाग परवानगीशिवाय वापरल्यास योग्य ती कारवाई केली जाऊ शकते.