बायकोचं कधीतरी कौतुक करीत जा फारकती घेऊ नका .
🚩भक्ती किर्तन🚩
0:00 / 0:00
बायकोचं कधीतरी कौतुक करीत जा फारकती घेऊ नका .
297 просмотров · 15 часов назад
🚩भक्ती किर्तन🚩
1,64 тыс. подписчиков
297 просмотров · 15 часов назад
राम कृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी खूप समजून सांगितले आहे नवरा बायको आणि भांडण केली नाही पाहिजेत त्यांनी लेकरांच्या समोर मांडलं तर लेकरावर त्यांचे दुष्परिणाम होतात लेकर वाईट वळणा लागतात आणि त्यांनी फारकती अजिबात घेऊ नयेत कारण फार कधी घेतल्याने काही समाधान होत नाही तुम्ही नवऱ्या मुलांना एक सांगणं आहे कधीतरी बायकोच्या जेवणाची बायकोची स्तुती करीत जा तिला थोडा जीवनामध्ये मान देत जा म्हणजे ती पण खुश राहील आणि तुम्ही पण खुश राहतात जेवणाची कदर करीत जेवण जर चांगलं केलं तर इतकं सुंदर जीवन आजपर्यंत मी खाल्लं नाही असं तिला म्हणा म्हणजे ती पण खुश राहील