Hanuman Chalisa Gives ‘Left Liberals’ a Shock? | Smit Machhar’s Remark Sparks Debate
MahaMTB
0:00 / 0:00
Hanuman Chalisa Gives ‘Left Liberals’ a Shock? | Smit Machhar’s Remark Sparks Debate
7 410 просмотров · 2 дня назад
MahaMTB
488 тыс. подписчиков
7 410 просмотров · 2 дня назад
तुम रक्षक काहू को डरना!” हनुमान चालीसा आणि Left Liberals यांच्यातील वैचारिक संघर्षावरून सध्या चर्चा रंगली आहे. स्मित मच्छार यांच्या वक्तव्यामुळे Left-Liberal विचारसरणीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. हनुमान चालीसा म्हटल्याने ‘भूतांना’ बाधा होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. याच प्रतीकात्मक संदर्भातून स्मित मच्छार यांनी Left Liberals आणि त्यांच्या विचारसरणीवर केलेला उपरोधिक प्रहार आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने, स्वाती तोरसेकर यांनी मोडून काढला डाव्यांचा प्रपोगंडा...
#HanumanChalisa #LeftLiberals #SmitMachhar #MarathiNews #MahaMTB #Hindutva #PoliticalNews #LeftLiberal #MarathiNews