Перейти к содержимому

| आमच्या घरच्या बाप्पाचे आगमन | kokan |

Grameen to Global....

0:00 / 0:00

| आमच्या घरच्या बाप्पाचे आगमन | kokan |

120 просмотров · 22 часа назад
Grameen to Global....
2,2 тыс. подписчиков
120 просмотров · 22 часа назад
🌺 गणपती बाप्पाच्या आगमनाची सुंदर सकाळ | कोकणातील गणपती | Village Ganpati Vlog 🌺 दोन दिवसांचा ST मधला प्रवास करून अखेर आम्ही गावात पोहोचलो आणि गणपती बाप्पाच्या स्वागतासाठीची सुंदर सकाळ अनुभवली. 🥰🌿 गावात पोहोचल्यावर सकाळची लगबग, परसवणात आलेली अफाट आळूची पानं, आंघोळीनंतरचा गरमागरम नाश्ता आणि मग सुरू झाली ती आपल्या लाडक्या बाप्पाला आणण्याची तयारी. ❤️ दरवर्षीप्रमाणे आम्ही इंडवटी गावातून गणपती बाप्पाची मूर्ती आणतो. यंदाची माझ्यासाठी खास गोष्ट म्हणजे ही माझी पहिलीच वेळ होती. गावात वेगवेगळ्या घरांमध्ये तयार होत असलेले गणपती पाहताना मन अगदी भरून आलं. 🙏✨ अशीच जवळपास ६–७ घरं पाहत शेवटी आमचा बाप्पा जिथे तयार होतो, तिथे पोहोचलो आणि बाप्पाला घेऊन घरी परतण्याचा सुंदर प्रवास सुरू झाला. 🥹❤️ घरी वहिनीने आरती आणि बाप्पाच्या स्वागताची तयारी आधीच करून ठेवली होती. मोठ्या आनंदात आणि उत्साहात गणपती बाप्पाचं घरी आगमन झालं आणि त्यानंतर लगेच पुढच्या तयारीला सुरुवात झाली... ✨ बाप्पाची Decoration कशी केली? ✨ गावाकडच्या गणपतीची पुढची तयारी कशी झाली? हे सगळं पाहण्यासाठी पुढचा vlog नक्की पाहा! ❤️🌺 गणपती बाप्पा मोरया! 🙏 पुढच्या वर्षी लवकर या! ❤️ #GanpatiBappaMorya #GanpatiVlog #KonkanGanpati #VillageGanpati #KokanVlog #MarathiVlog #Ganpati2026 #GanpatiAagman #VillageLife #KokanLife #GanpatiFestival #मराठीVlog