Перейти к содержимому

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला - ऐतिहासिक शिरपामाळ (जव्हार)(Shirpamal )

Bhiwandikar Mayur

0:00 / 0:00

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला - ऐतिहासिक शिरपामाळ (जव्हार)(Shirpamal )

1 539 просмотров · 5 л. назад
Bhiwandikar Mayur
2,76 тыс. подписчиков
1 539 просмотров · 5 л. назад
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला - ऐतिहासिक शिरपामाळ (जव्हार)(Shirpamal ) छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला - ऐतिहासिक शिरपामाळ (जव्हार) मित्रांनो जव्हारमधील शिरपामाळ हे एक ऐतिहासिक स्थान आहे. तसं जव्हार म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येते ती येथील बोलीभाषा, संस्कृती, तारपा नृत्य आणि बरच काही. जव्हार हे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल जात. जव्हार हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे येथे बाराही महिने पर्यटकांची खूप गर्दी असते. येथे येण्याचे सर्वोत्तम काळ म्हणजेच पावसाला कारण येथे पावसाळ्यात ढगांनी झाकलेल्या टेकड्या, हिरवगार निसर्गसौंदर्याचा दर्शन तसेच लहान-मोठे धबधबे आपल्या दृष्टीस पडतात. जव्हार शहराच्या बाहेर अंदाजे चार किलोमीटर अंतरावर हे शिरपामाळ आहे. याठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि जव्हारचे पहिले नरेश विक्रमशहा यांची या ठिकाणी भेट झाली होती. त्यांच्या या भेटीनंतर त्यांची आठवण म्हणून आता या ठिकाणी एक स्मारक उभारण्यात आले आहे. हे स्थान उंच टेकडीवर असून येथून जव्हार शहराचे आणि निसर्गाचे दर्शन होते. या ठिकाणी खूप चांगला गार वारा येतो. आणि सर्व अनुभवायचं असेल तर या जव्हार मधील शिरपामाळला नक्की भेट द्या. #shirpamal #jawharhillsatation