Перейти к содержимому

आपटी बोरघर परिसरातील बाग #kokan #travel #vlog #marathivlog

आपलं कोकण_official

0:00 / 0:00

आपटी बोरघर परिसरातील बाग #kokan #travel #vlog #marathivlog

288 просмотров · 1 год назад
आपलं कोकण_official
143 подписчика
288 просмотров · 1 год назад
आपटी बोरघर परिसरातील बाग #kokan #travel #vlog #marathivlog आपटी बोरघर (दापोली) या दोन गावांच्या निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही बाग. मुख्य म्हणजे या बागेच्या बाजूने नदी वाहते, आम्ही सहज फेरफटका मारायला गेलो असताना या बागेकडे आमची पावलं सहज वळली.बागेमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे तेथील आकाशाला झेपवणारी झाडे या बागेची आकर्षण ठरली. पक्ष्याचा किलबिळाट वाहणारे वारे आणि बागेतील थंड पसरलेली सावली अगदी मनाला सुखावणारी आहे. तुम्ही जर कधी या भागात गेलात तर नक्की या बागेला भेट द्या.