Перейти к содержимому

भारतातून चोरून नेलेल्या गोष्टी लंडन च्या museum मध्ये 😱 | British Museum 🇬🇧| Sanket Vlogs |

Sanketvlogs.12

0:00 / 0:00

भारतातून चोरून नेलेल्या गोष्टी लंडन च्या museum मध्ये 😱 | British Museum 🇬🇧| Sanket Vlogs |

337 просмотров · 6 дней назад
Sanketvlogs.12
1,14 тыс. подписчиков
337 просмотров · 6 дней назад
हिडिओ आवडला असेल तर ❤️ 👍 LIKE करा 💬 COMMENT करून तुमचा अभिप्राय सांगा 🔔 CHANNEL ला SUBSCRIBE करा आणि Bell icon ALL वर क्लिक करा 📲 तुमच्या मित्रांना आणि family सोबत SHARE करा. • Instgram id : sanketvlogs_.3333 • Editing by : shrix.edits नमस्कार मंडळी! ❤️ आजच्या या Long Vlog मध्ये आपण London मधील प्रसिद्ध British Museum ला भेट दिली. 🇬🇧 British Museum मध्ये जगभरातील विविध संस्कृती आणि इतिहासाशी संबंधित अनेक वस्तू पाहायला मिळतात. या vlog मध्ये भारत आणि South Asia शी संबंधित विविध वस्तू, कलाकृती आणि ऐतिहासिक संदर्भ पाहायला मिळतात. 🇮🇳 भारताशी संबंधित काय-काय पाहायला मिळालं? या vlog मध्ये तुम्हाला Ganpati ची मूर्ती, Mahatma Gandhi यांच्याशी संबंधित sketch, Tipu Sultan यांच्या वस्तू, Indian temple ची प्रतिकृती, Ram-Sita-Lakshman शी संबंधित कलाकृती, Bhairava, Krishna आणि Sikhism शी संबंधित वस्तू पाहायला मिळतील. तसंच British Museum च्या वेगवेगळ्या sections आणि architecture चीही झलक तुम्हाला या vlog मध्ये पाहायला मिळेल. ❤️ आणि vlog मधला खास भाग म्हणजे Karad connection! Karad तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या दोन भावांची GM Vlogs Canada मुळे झालेली ओळख आणि त्यांची London मध्ये झालेली भेट — हा क्षण नक्कीच खास आहे. 📍 Karad Dakshin – Kalawade 📍 Karad Uttar – Padali आणि London मध्ये भेटल्यानंतर झालेली धमाल, फिरणं आणि छोट्या-छोट्या moments सुद्धा या vlog मध्ये पाहायला मिळतील. 😍 🥜 शेवटी London मधील caramel roasted शेंगदाणे आणि बदामांचीही मजेशीर गोष्ट आहे — एवढ्याशा glass ची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल! 😂 ⛵ पुढच्या Vlog मध्ये आपण Westminster Pier आणि London मध्ये Uber Boat Ride चा अनुभव घेणार आहोत. त्यामुळे पुढचा vlog नक्की पाहा! Thank you everyone! ❤️