Перейти к содержимому

दिवाळीआधीच अचानक आईकडे जायचं ठरलं 😍❤️ | Marathi Family Vlog

Pratima dhutade_vlogs

0:00 / 0:00

दिवाळीआधीच अचानक आईकडे जायचं ठरलं 😍❤️ | Marathi Family Vlog

658 просмотров · 10 дн. назад
Pratima dhutade_vlogs
55 подписчиков
658 просмотров · 10 дн. назад
आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या दिवसाची छोटीशी झलक दाखवणार आहे. 🥰 सुरुवातीला पार्सल आणि बजेटमध्ये घेतलेल्या स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या दाखवल्या आहेत. त्यानंतर चिवडा बनवायचा, बॅग पॅक करायची आणि अचानक आईकडे जायला निघायचं असं सगळं झालं. ❤️ पण दिवाळीच्या आधीच आम्हाला आईकडे का जावं लागलं? 🤔 आणि आई उद्या सकाळी नागपूरला का जाणार आहे? हे जाणून घेण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा! 😍 व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि माझ्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️🙏 तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद! 🥰 #marathivlog #familyvlog #dailyvlog #lifestylevlog #youtube #nagpurvlog #pratimadhutadevlog