आईला आईपण तरी शांतपणे उपभोगता येतं का? 🫣 💛 | 3 मिनिटांत मनातली गोष्ट
Talkative Madhura
0:00 / 0:00
आईला आईपण तरी शांतपणे उपभोगता येतं का? 🫣 💛 | 3 मिनिटांत मनातली गोष्ट
167 просмотров · 9 дн. назад
Talkative Madhura
76 подписчиков
167 просмотров · 9 дн. назад
आईला आईपण तरी शांतपणे उपभोगता येतं का? 💛 | 3 मिनिटांत मनातली गोष्ट
आई झाल्यावर आपण खरंच आईपण शांतपणे उपभोगू शकतो का? 💛
मुलं, घर, कुटुंब आणि रोजच्या असंख्य जबाबदाऱ्या सांभाळताना आपण अनेकदा स्वतःलाच विसरून जातो. प्रत्येकाची काळजी घेताना स्वतःसाठी वेळ काढणंही कधीकधी कठीण होऊन जातं.
पण सखी, आईपण जगताना स्वतःला विसरणं खरंच गरजेचं आहे का? आपल्या आवडी, आपला आनंद आणि स्वतःसाठीचा थोडासा वेळ यांनाही आपल्या आयुष्यात जागा नको का?
आजच्या 3 मिनिटांत मनातली गोष्ट या व्हिडिओत आपण याच विषयावर मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. ❤️
तुलाही कधी असं वाटतं का की सगळ्यांसाठी करता करता स्वतःसाठी जगायचंच राहून जातं?
तुझा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांग. 💛
अशाच मनातल्या गोष्टींसाठी Subscribe कर Talkative Madhura ला!
💛 Channel Series : -
1) 40+ Mom Fitness journey -
• 💛 40+Mom Fitness journey
2)3 मिनिटांत मनातली गोष्ट - • 💛 3 मिनिटात मनातली गोष्ट
3) स्वतःसाठी थोडंसं (HabitBuilding series) - • स्वतःसाठी थोडंसं 🫰(HabitBuildingSeries)
4) Thursday Tip - • 💛 Thursday Tip
5) स्वतःसाठी 1 मिनिटं - • 💛 स्वतःसाठी 1 मिनिटं
6) आज स्वतःसाठी - • 💛 आज स्वतःसाठी
7) मनातली गोष्ट Shorts - • 💛 मनातली गोष्ट Shorts
#TalkativeMadhura
#आईपण
#स्वतःसाठीवेळ
#मराठीविचार
#आईचंमन